2000 Rupee Note News : तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत का ? घाबरू नका, आता काय करायचे ते जाणून घ्या !
2000 रुपयांच्या नोटा आता चालणार नाही ! होय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून 2000 रुपयांच्या नोटा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, सर्वसामान्यांनी याबाबत काळजी करण्याची अजिबात गरज नसल्याचेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. 1. काळजी करू नका, कोणतीही अडचण येणार नाही रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने ३० सप्टेंबरपर्यंत तुमची नोट जमा करण्याची मुदत … Read more