पोस्ट ऑफिस की बँकेची आरडी योजना, कुठे मिळणार जास्तीचा परतावा ? वाचा डिटेल्स

Post Office Vs Bank RD Scheme

Post Office Vs Bank RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि जिथे चांगले रिटर्न मिळतात त्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अलीकडे पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. याशिवाय, पोस्ट ऑफिसची आरडी योजना आणि बँकांच्या आरडी योजनेत देखील मोठ्या … Read more