Business Idea: घरी राहून महिन्याला कमवायचे 1 लाख रुपये तर हा आहे अगदी सोपा मार्ग, वाचा संपूर्ण माहिती
Business Idea: सध्या देशाची स्थिती पाहिली तर दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्यामानाने दरवर्षी नोकऱ्यांची होणारी उपलब्धता यांचे प्रमाण पाहिले तर ते पूर्णपणे व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून बेरोजगारी हा एक भारतीय अर्थव्यवस्थेपुढील ज्वलंत असा प्रश्न आहे. त्यामुळे नोकरी ऐवजी एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात करून जर … Read more