Real Estate Investment: पुण्यामध्ये घर खरेदी करायचे असेल तर ‘हे’ आहे सर्वात प्रीमियम ठिकाण! वाचा घरांच्या किमती आणि महत्त्व

real estate in aundh pune

Real Estate Investment:- सध्या भारतामध्ये रियल इस्टेट क्षेत्रामधील गुंतवणूक फार झपाट्याने वाढत असून येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीनच यामध्ये वाढ होईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्राने खूप मोठ्या प्रमाणावर भरारी घेतलेली दिसून येते. कारण देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत असल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला देखील बूस्ट मिळणे आता सुरू … Read more