Realme 10 : भारतात लाँच झाला Realme 10, ‘इतकी’ असणार किंमत
Realme 10 : Realme ने आज आपला नवीन स्मार्टफोन Realme 10 लाँच केला आहे. कंपनीचा हा 4G स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने यामध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर दिलेला आहे. AMOLED डिस्प्लेसह येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने खूप कमी ठेवली आहे. तसेच यामध्ये 5000mAh बॅटरी आहे.हा स्मार्टफोन कंपनी दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देत आहे. किंमत realme 10 … Read more