Realme 10 4G : भारतीय बाजारात ‘या’ दिवशी धुमाकूळ घालणार Realme 10 4G स्मार्टफोन, कमी किमतीत मिळणार अप्रतिम फीचर्स
Realme 10 4G : रियलमी लवकरच आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी देऊ शकते. Realme 10 4G हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतातही लाँच होईल. मात्र कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, या स्मार्टफोनमध्ये कमी किमतीत भन्नाट फीचर्स मिळतील हे नक्कीच. Realme 10 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देखील आहे … Read more