Flipkart Sale : रियलमीचा “हा” मजबूत 5G स्मार्टफोन 3,000 रुपयांनी स्वस्त, बघा ऑफर

Flipkart Sale (24)

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि स्वस्त आणि चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय गेहवून आलो आहोत, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी एक खास डील आणली आहे. या डील अंतर्गत, ग्राहकांना 14 टक्के सूट देऊन 20,999 रुपये किमतीचा उत्कृष्ट Realme 8s 5G स्मार्टफोन … Read more