Technology News Marathi : Realme 9 Pro Plus चे फ्री फायर लिमिटेड एडिशन उत्कृष्ट कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Technology News Marathi : Realme कंपनीचे अनेक स्मार्टफोन (Smartphone) बाजारात उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळे फीचर्स आणि बॅटरी बॅकअप सुद्धा देण्यात आले आहेत. असाच एक Realme चा स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. Realme 9 Pro + Free Fire Limited Edition स्मार्टफोन थायलंडमध्ये लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनच्या मागील पॅनलची बाजू रंगीत … Read more