Flipkart Sale : Realme 9i स्मार्टफोनवर 5,000 रुपयांच्या सूट….; बघा ऑफर

Flipkart Sale (4)

Flipkart Sale : तुम्ही सर्वोत्तम डील आणि सवलतींसह नवीन आणि परवडणारा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Realme कडून Realme 9i वर मोठी सूट मिळत आहे. खरं तर, स्मार्टफोनवर सध्या 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. सवलतींसोबतच बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सारखे पर्यायही फोनवर उपलब्ध आहेत. … Read more