Flipkart Sale : फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन, बघा काय आहे ऑफर?

Flipkart Sale (21)

Flipkart Sale : एखाद्याला स्मार्टफोन गिफ्ट करायचा असेल तर तुम्हाला एक उत्तम संधी मिळत आहे. कारण फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे. जे तुम्हाला अनेक स्वस्त स्मार्टफोन देत आहेत. त्यापैकी एक फोन realme C30S, 6 हजारांपेक्षा कमी आहे. जे फ्लिपकार्टवर सर्वाधिक विकले जात आहेत. तुम्हालाही हा फोन ऑर्डर करायचा असेल तर जाणून घेऊया या ऑफरबद्दल. … Read more