Realme GT Neo 4 धुमाकूळ घालायला तयार…लवकरच होणार लॉन्च…
Realme GT Neo 3T गेल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी, आगामी Realme GT Neo 4 चे तपशील समोर आले आहेत. असा दावा केला जात आहे की हा फोन पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. हा Realme स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 मोबाइल प्रोसेसर आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येईल. … Read more