Realme मोबाईलची लयलूट, 8 ते 9 हजारांत मिळतोय 128 GB वाला स्मार्टफोन
Realme Narzo N53 : जर तुम्हाला चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता अॅमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला रियलमी नार्झो एन 53 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जे तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता . म्हणजेच जास्त पैसे खर्च न करता तुम्ही स्वत:साठी ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला या डील्स बद्दल सविस्तर जाणून … Read more