Realme Narzo N53 : शक्तिशाली बॅटरी आणि उत्तम फीचर्स! 10,000 रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करा ‘हा’ फोन
Realme Narzo N53 : जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही Realme Narzo N53 हा फोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यात कंपनीने 8GB RAM आणि सुपरफास्ट चार्जिंग पर्याय दिला आहे. या फोनची किंमत 9,999 रुपये असून त्याची विक्री 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू … Read more