Realme Smartphones : Realme 10 5G स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री, बघा किंमत आणि फीचर्स…
Realme Smartphones : Realme ने चीनमध्ये 5G सपोर्टसह आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme 10 5G मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Realme ने अलीकडेच इंडोनेशियामध्ये Realme 10 मालिकेचा आणखी एक फोन लॉन्च केला आहे, Realme 10 4G इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी 17 … Read more