Realme Smartwatch : स्वस्तात मस्त स्मार्टवॉच! फक्त 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा Realme चे धासू स्मार्टवॉच, 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि बरंच काही…
Realme Smartwatch : दिग्ग्ज टेक कंपनी Realme चे स्मार्टफोनप्रमाणे स्मार्टवॉचही खूप प्रसिद्ध आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर घेऊन येत असते. अशीच एक ऑफर कंपनीने आणली आहे. आता कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये मोठ्या सवलतीत स्मार्टवॉच खरेदी करता येत आहे. सवलतीनंतर तुम्ही हे स्मार्टवॉच 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकता. या स्मार्टवॉचमध्ये वापरकर्त्यांना 12 दिवसांचा … Read more