Realme Watch : ब्लूटूथ कॉलिंग फीचर्ससह रियलमीने लाँच केली नवीन स्मार्टवॉच ; मिळणार ‘इतक्या’ स्वस्तात
Realme Watch : Realme Watch 3 Pro भारतात लाँच झाली आहे. कंपनीचे हे लेटेस्ट स्मार्टवॉच (smartwatch) ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह (Bluetooth calling feature) येते. आरोग्य आणि फिटनेससाठीही कंपनी यामध्ये अनेक सेन्सर्स देत आहे. Realme Watch 3 Pro ची किंमत 4,499 रुपये आहे. ब्लॅक आणि ग्रे कलर पर्यायांमध्ये येत असलेल्या या स्मार्टवॉच ची विक्री 9 सप्टेंबरपासून सुरू … Read more