Fixed Deposit : SBI, HDFC की PNB कुठे एफडी करणे अधिक फायदेशीर?, जाणून घ्या…
Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट हे गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित आणि प्राधान्य साधनांपैकी एक मानले गेले आहे. एफडी करण्याची सुविधा प्रत्येक बँक देते. एफडीचे व्याजदर हे बँकांनुसार ठरवले जातात. अशातच गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर जवळपास सर्व प्रकारच्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, जर … Read more