Smartphone Offers : या दिवाळी घरी आणा 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन ; जाणून घ्या त्यांची खासियत

Smartphone Offers : भारतात (India) दिवाळीची (Diwali) वाट जवळपास वर्षभरपासूनच पहिली जाते. भारतासोबतच जगभरातील भारतीय मिळून हा सण आनंद म्हणून साजरा करतात. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. हे पण वाचा :- Mobile Recharge : महागाईत दिलासा ! ‘ही’ कंपनी देत आहे ‘इतक्या’ स्वस्तात दररोज 2GB डेटासह खूपकाही .. प्रकाशाच्या या सणावर, तुमची एक … Read more