Xiaomi 12T Pro लवकरच भारतात होणार लॉन्च! 108MP कॅमेरासह मिळतील “हे” फीचर्स
Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro लवकरच जागतिक स्तरावर लॉन्च केले जाऊ शकतात. Xiaomi च्या या दोन फोन्सबद्दल लीक रिपोर्ट्स बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. Xiaomi Mix Fold 2 सोबत Redmi K50 Ultra देखील चीनमध्ये गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला आहे. Redmi K50 Ultra भारतासह जागतिक बाजारपेठेत Xiaomi 12T Pro नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. … Read more