Technology News Marathi : Xiaomi ने लॉन्च केले ३ जबरदस्त 5G स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Technology News Marathi : Xiaomi चे बाजारात अनेक स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. तसेच Xiaomi ने आता तीन नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये अनेक नवीन फीचर्स (Features) ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन रेडमी नोट (Redmi Note) सीरिजचा भाग आहेत. कंपनीने Redmi Note 11S, Redmi Note 11 Pro Plus आणि Redmi … Read more

आता अवघ्या 15 मिनिटांत फुल चार्ज होईल ‘हा’ स्मार्टफोन ! लवकरच भारतात येणार किंमत असेल फक्त….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  शाओमी ने चीनी बाजारात Redmi Note 11 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन आहेत – Redmi Note 11, Redmi Note ११ Pro आणि Redmi Note 11 Pro Plus. त्याच्या टॉप व्हेरिएंट Redmi Note 11 Pro Plus मध्ये 108MP कॅमेरा, 120W फास्ट चार्जिंग फीचर आहे. कंपनीचा दावा … Read more