Redmi Offers : आज Redmi 11 Prime 5G आणि A1 स्मार्टफोनवर मिळणार बंपर सूट; मिळेल एवढ्या किंमतीत…

Redmi Offers : Redmi आज पहिल्यांदाच आपला नुकताच लॉन्च (Launch) केलेला बजेट स्मार्टफोन (Smartphone) विकणार आहे. कंपनीने 6 सप्टेंबर रोजी Redmi 11 Prime 5G आणि Redmi A1 सादर केला आहे. Redmi A1 आज दुपारी 4 वाजता विक्रीसाठी जाईल, तर Redmi 11 Prime 5G पहिल्यांदाच दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल. या सेलशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची … Read more