Redmi चे ‘हे’ दोन जबरदस्त फोन झाले स्वस्त, बघा काय आहे ऑफर ?
Redmi Smartphones : Xiaomi ने आपल्या दोन लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही सध्या फोन घेण्याचा विचार करत असाल तर कंपनी सध्या तुम्हाला स्वस्त दरात दोन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देत आहे. कंपनीने Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G ची किंमत कमी केली आहे. सध्या 5G तंत्रज्ञान भारतात झपाट्याने प्रगती करत … Read more