Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर
Petrol Price Today : देशामध्ये क्रूडमध्ये अजूनही सातत्याने घसरण (decline) सुरू आहे. सणासुदीच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरात प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची कपात (reduction) होण्याची शक्यता आहे. क्रूडची किंमत $82 वर पोहोचली सध्या जागतिक बाजारात (global market) ब्रेंट क्रूड 88.34 डॉलर … Read more