Reflexology For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी मसाज थेरपी ठरतेय वरदान, या थेरपीमधून व्यायाम कसा करावा? सविस्तर समजून घ्या

Reflexology For Diabetes : मधुमेह आजाराचे रुग्ण (Patient) देशात वाढत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची (lifestyle) विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) वाढते, ज्यामुळे इतर अनेक आजार होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत तुम्ही मसाज थेरपी (Massage therapy) करून पाहू शकता ज्याला रिफ्लेक्सोलॉजी म्हणतात. यामुळे रक्ताभिसरण (Circulation) तर सुधारतेच, … Read more