मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी

India's Valuable Company

India’s Valuable Company : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा आहे. दरम्यान आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या उद्योगांचा मोलाचा … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या यशाची कहाणी

Mukesh Ambani : आज देशातील सर्वात श्रीमंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा 66 व वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी भारताबाहेर यमनमध्ये झाला होता. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीकडेच, फोर्ब्सने 2023 ची अब्जाधीशांची यादी जाहीर केली आणि मुकेश अंबानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट देण्यात आला. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या … Read more

Jio AirFiber: काय आहे ‘हे’ अनोखे उपकरण; जाणून घ्या कसे करेल काम?

Jio AirFiber :   रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance Industries Limited) 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM 2022) आज झाली. या बैठकीत Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. Jio 5G सेवेसोबतच कंपनीने Jio AirFiber डिव्हाईस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या उपकरणाच्या मदतीने, अल्ट्रा फास्ट स्पीड 5G इंटरनेट (ultra fast speed 5G internet) कनेक्टिव्हिटी ऑफिसमध्ये … Read more

Jio 5G Launch Date: Jio ची मोठी तयारी, 1000 शहरांमध्ये 5G प्लॅनिंग पूर्ण, जाणून घ्या केव्हा सुरु होणार 5G सेवा…….

reliance-jio-all-1-5gb-day-prepaid

Jio 5G Launch Date: 5G स्पेक्ट्रम लिलावानंतर आता नेटवर्क सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom companies) या लिलावात भाग घेतला. या महिन्याच्या अखेरीस आपण 5G नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतो. Jio आणि Airtel दोघांनीही 5G रोलआउटबद्दल (5G rollout) माहिती दिली आहे. जिओने माहिती दिली आहे की, … Read more