रिलायन्सच्या ‘जिओ फायनान्स’ ॲपच्या माध्यमातून 10 मिनिटात मिळेल कर्ज व मिळतील अनेक सुविधा ! रिलायन्सने केले जिओ फायनान्स ॲपचे अनावरण

Reliance Jio Finance App

सध्या डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे अनेक प्रकारचे पैशांचे व्यवहार आता यूपीआय, नेट बँकिंगच्या  मदतीने केले जातात. यामध्ये अनेक बँका तसेच एनबीएफसीच्या माध्यमातून एप्लीकेशन असून त्या माध्यमातून डिजिटल बँकिंग तसेच बिल पेमेंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. अशा पद्धतीच्या ॲप्लीकेशन प्लॅटफॉर्मवरून इन्स्टंट लोन च्या सुविधा देखील आता उपलब्ध झालेले आहेत. याच पद्धतीने आता जिओ फायनान्शियल … Read more