Jio Offer : ग्राहकांना लागली लॉटरी! दररोज मिळणार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि शानदार बक्षिसे
Jio Offer : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. इतकेच नाही तर कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत खूपच कमी असते. रिलायन्स जिओ विविध मोबाईल वॉलेट आणि पेमेंट अॅप्सद्वारे रिचार्ज करत असणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळे फायदे देत आहे. समजा तुम्ही कंपनीचा नवीन वापरकर्ता किंवा विद्यमान वापरकर्ता … Read more