Bhau Beej : जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याची प्रथा आणि महत्त्व

Bhau Beej : यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळीला (Diwali 2022 Date) सुरुवात होत आहे. हा सण (Diwali) संपूर्ण देशभर मोठ्या जल्लोषात साजरी करतात. या सणाला ‘वसू बारस’ (Vasu Baras) ने सुरुवात होते तर ‘भाऊबीज’ ने दिवाळीचा शेवट होतो. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं नातं जपणारा दिवस म्हणजेच भाऊबीज (Bhau Beej 2022). यम-यमुनेची कथा शास्त्रानुसार भगवान सूर्य … Read more