Renault Arkana 2023 : टाटा, मारुतीला टक्कर देण्यासाठी येतेय रेनॉल्टची शक्तिशाली कार, आकर्षक लुकसह मिळणार भन्नाट फीचर्स…

Renault Arkana 2023 : जर तुम्ही Renault India चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपली बहुप्रतिक्षित कार भारतीय बाजारपेठेत लवकरच लॉन्च करणार आहे. रेनॉल्ट लॉन्च करत असलेल्या कारचे नाव Arkana 2023 आहे. कंपनी खूप दिवसांपासून या कारवर काम करत होती. आणि आता असे मानले जात आहे की कंपनी या वर्षाच्या … Read more