OPPO Smartphone : ओप्पोचा दमदार स्मार्टफोन “या” महिन्यात होणार लॉन्च, बघा किंमत
OPPO Smartphone : OPPO कंपनी चीनमध्ये Reno 9 सीरिजचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या Oppo सीरीजमध्ये Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro 5G सारखे फोन समाविष्ट आहेत. हे सर्व फोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये येतील. Reno 9 लोअर मिड रेंज सेगमेंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे. यासह, कंपनीने वेबसाइटवर तिन्ही उपकरणांची पुष्टी केली आणि सूचीबद्ध केली … Read more