“एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे, भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोग्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. रिपब्लिकन (Republican) पार्टीचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, … Read more