Cholesterol : जर तुमच्या केसांमध्ये ‘ही’ समस्या असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा..

Cholesterol : धावपळीच्या जगात उच्च कोलेस्ट्रॉल (High cholesterol) अनेक जणांची समस्या बनली आहे. मानवी शरीरात कोलेस्टेरॉल हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला एक पदार्थ आहे ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा (Heart disease) झटका येतो किंवा त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. अनेक कारणांमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या (Problem) जाणवू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे … Read more