Indian stock market : शेअर बाजारात जे व्हायला नको तेच होतंय ! मोडला १० वर्षांचा विक्रम…
Indian stock market : भारतीय शेअर बाजारातील (Indian stock market) किरकोळ गुंतवणूकदारांचा (retail investors) सहभाग अमेरिकन बाजार (US market)आणि युरोप (Europe) सारख्या बाजारांच्या तुलनेत पारंपारिकपणे कमी आहे. कोरोना महामारीनंतर (Corona epidemic) विक्रमी संख्येने डिमॅट खाती उघडली जात असताना ही परिस्थिती बदलत असल्याचे दिसत होते. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून बाजाराला विक्रीचा फटका बसताच किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारातून बाहेर … Read more