Money Mantra: ‘या’ चार पर्यायांचा वापर करा आणि रिटायरमेंटनंतर स्वतःकडे प्रचंड पैसा जमा करा! वाचा प्लॅनिंग
Money Mantra:- व्यक्ती खाजगी किंवा सरकारी नोकरीत असतो किंवा एखाद्या व्यवसायात जरी असला तरी त्याला आयुष्याच्या एका ठराविक कालावधीमध्ये निवृत्ती घ्यावीच लागते. कारण वय जसजसं वाढत जाते तसं तसे शारीरिक क्षमता कमी कमी होत जाते व त्याचा परिणाम हा आपला दैनंदिन कामांवर दिसून येतो. त्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय यामधून व्यक्ती निवृत्ती घेतो व आयुष्याचा … Read more