State Employee DA Hike : शिंदे-फडणवीस सरकारचे अजून एक मोठं गिफ्ट ! आता ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4% वाढ
State Employee DA Hike : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. मंगळवारी राज्य शासनाकडून एकूण दोन मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यात. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 10 जानेवारी म्हणजेच मंगळवारी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील … Read more