Richest Mans List : बिल गेट्सचा नोकर मेहनतीच्या जोरावर बनला जगातील पाचवा श्रीमंत व्यक्ती !
Richest Mans List : जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या एका माजी सहाय्यकाने असे काही केले आहे जे जगातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीने स्वप्नातही पाहिले नसेल. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये स्टीव्ह बाल्मर यांनी पाचवे स्थान पटकावले आहे. स्टीव्ह 43 वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रेसिडेंट असिस्टंट म्हणून रुजू झाले होते. आता तोच व्यक्ती स्वतःच्या मेहनतीवर जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन … Read more