Jio 5G : खुशखबर! मुकेश अंबानींची मोठी घोषणा, ‘या’ दिवसापासून मिळणार 5G स्पीड
Jio 5G : नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) पार पडली. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) या बैठकीत 5G सेवेची (5G service) मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, देशातील जिओला (Jio) सर्वाधिक सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम (5G spectrum) मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर (Jio share) दरात मोठी उसळण दिसून येत आहे. मुकेश अंबानी यांनी जाहीर केले भारतातील … Read more