उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला पण मिळणार रिंग रोडची भेट ! 40 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे
Ring Road News : नाशिक पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहराला रिंग रोडची भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खानदेशी नगरी जळगाव शहरात सुद्धा आता रिंग रोड तयार होणार आहे. खरे तर जळगाव रिंग रोडचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरातील रिंग रोड साठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला … Read more