अंबानी है तो मुमकिन है ! रिलायन्सच्या शेअर्समध्ये होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ, गुंतवणूकदार बनणार मालामाल, कोण म्हणतय असं? पहा….

Reliance Share Market

Reliance Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी विशेष खास राहणार आहे. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की रिलायन्स इंडस्ट्रीने म्हणजे RIL ने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल १९२९९ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. विशेष म्हणजे काही ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे भाकीत … Read more