PPF Calculator : हे खाते तुम्हाला बनवेल करोडपती, जाणून घ्या सविस्तर
PPF Calculator : दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक उत्तम पर्याय आहे. ही योजना केंद्र सरकारकडून (Central Govt) चालवली जाते. दरम्यान, या खात्याची (PPF Account) एक चांगली खासियत म्हणजे यातील गुंतवणूक (Investment) पूर्णपणे सुरक्षित (Safe) असते. PPF खाते 15 वर्षात परिपक्व होते परंतु ते 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये अमर्यादपणे वाढविले जाऊ शकते. तर, … Read more