अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी अपघातात दोन तरूण ठार, एक जखमी
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- चारचाकी वाहन व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तरूण रितेश सुजित काळे (वय 20) व महेश भरसाकळे (वय 32 रा. रेणुकानगर, औरंगाबादरोड, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याबाबत … Read more