ऋतुजा लटके यांच्या राजीमान्यावर महापालिकेकडून अखेर निर्णय

Maharashtra News:अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर स्वीकारला. आज सकाळी त्यांना राजीनामा मंजूर केल्याचे पत्र देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १३ ऑक्टोबरच्या दिवशीचे कामकाज संपल्यानंतर हा राजीनामा स्वीकारण्यात येत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा … Read more

लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Maharashtra News:अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरूद्ध एका व्यक्तीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येत नसल्याची भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांनी तक्रारदार रामलू चिनय्या (रा. रामकुमार चाळ, अंधेरी) या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावे धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारीच्या अर्जावर रामलू चिनय्या … Read more

ऋतुजा लटके यांच्या राजीनामाप्रकरणी हायकोर्टाचा हा आदेश

Maharashtra News:मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असा आददेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. लटके यांना शिवसेनेने मुंबईतील विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. मात्र, … Read more