Weather update : मान्सूनबाबत नवीन भविष्यवाणी ! या दिवशी राज्यभर पावसाचा इशारा, तर आज इथे होणार पाऊस

Weather update : मान्सूनच्या (monsoon) पावसाने (rain) दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. I IMD नुसार, शुक्रवारी उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या स्थितीपासून थोडासा दिलासा मिळाला आणि पुढील आठवड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी … Read more

IMD Alert : मान्सूनबाबत हवामान विभागाची महत्वाची अपडेट, आता या दिवसापासून पाऊस बरसणार

IMD Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) अधिकारी आरके जेनामानी (RK Jenamani) यांनी माहिती दिली आहे की, सध्या केरळ किनारपट्टीवर नैऋत्य मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा २ दिवसांनी वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या असनी चक्रीवादळाच्या (Hurricane) आधारे, IMD ने नैऋत्य मान्सून २७ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर येण्याचा अंदाज वर्तवला होता. IMD ने म्हटले आहे की, … Read more

Weather : देशात उन्हाच्या तापमानाचा विक्रम यंदाच्या मार्च महिन्याने मोडला; पाहा धक्कादायक सरासरी

Weather : यावर्षी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त ऊन जाणवले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Departmen) लोकांना याबाबत सावध राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मार्च महिन्यात उन्हामध्ये जास्त बाहेर पडू नका, उन्हाची तीव्रता अधिक आहे, असे संदेशही (Message) देण्यात आले आहेत. मार्च २०२२ हा महिना १९०१ पासून देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. अशी माहिती हवामान खात्याने … Read more