Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा ; अपघातापूर्वी कार ..
Cyrus Mistry Death : लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) उद्योगपती सायरस मिस्त्री (businessman Cyrus Mistry) यांच्या कार अपघाताबाबतचा अंतरिम अहवाल पालघर पोलिसांना (Palghar police) सादर केला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, रस्ता दुभाजकाला (road divider) धडकण्यापूर्वी कारचे ब्रेक पाच सेकंदांनी लावले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. हाँगकाँगहून आलेल्या कारची … Read more