तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा आणि कोर्टाच्या त्रासापासून वाचा! वाचा ऑनलाइन चेक करण्याची पद्धत

traffic rule

रस्त्यावर वाहन चालवताना आपल्याला वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा वाहन चालवत असताना किंवा प्रवासात असताना आपल्याकडून अनावधानाने वाहतुकीचा नियम मोडला जातो व आपल्याला वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंड देखील आकारला जातो. परंतु बऱ्याचदा आपल्याकडून ट्रॅफिक नियम मोडतो परंतु या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसतील पण जर रस्त्यालगत कॅमेरा असेल तर तुम्ही केलेली … Read more