Gautum adani : अदानी यांच्यासोबत ‘ती’ व्यक्ती कोण? भाजपने फोटो ट्विट करत राहुल गांधी यांना दिला करारा जवाब

Gautum adani : काल संसदेत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी दिसत होते. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. असे असताना आता भाजपने देखील एक फोटो ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो … Read more