Ration Card : खुशखबर! ‘या’ रेशन कार्डधारकांना सप्टेंबरनंतरही मिळणार मोफत रेशन
Ration Card : देशातील करोडो रेशन कार्डधारकांसाठी (Ration card holders) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता देशातील रेशन कार्डधारकांना सप्टेंबरनंतरही मोफत रेशन (Free Ration) मिळणार आहे. याबाबत अन्न सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) यांनी माहिती दिली आहे. असे झाल्यास कोट्यावधी रेशन(Ration) कार्डधारकांना फायदा होणार आहे. काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना? … Read more