Rolls-Royce Electric Car : Rolls-Royce ने लॉन्च केली ४ सेकंदात 250 किमी स्पीड पकडणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पहा किंमत

Rolls-Royce Electric Car : जगभरात आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही कंपन्यांनी आता पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. आता रोल्स-रॉयसने देखील पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. रोल्स-रॉयसने शायनींग या लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. रोल्स-रॉयसने आज म्हणजेच १८ एप्रिल रोजी चीनमध्ये पहिली … Read more