Romantic people according zodiac sign :’ह्या’ 5 राशीचे लोक असतात रोमँटिक ! पहा तू मची राशी या यादीत आहे की नाही?
अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- रोमॅन्सचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. मुलगी असो की मुलगा, प्रत्येकालाच आपला जोडीदार रोमँटिक असावा असे वाटते. रोमॅन्स म्हणजे काहींसाठी कॅंडललाइट डिनर, तर एखाद्यासाठी फुलांनी खोली सजवणे. एखाद्यासाठी, हात हातात घेऊन गोड बोलणे, तर कोणासाठी भेट आणि सरप्राईज.(Romantic people according zodiac sign) रोमँटिक असणे हा स्वभाव काही लोकांकडेच असतो. … Read more