Royal Enfield Classic 350 : अवघ्या 25 हजारात घरी आणा नवीन क्रुझर बाईक, मिळेल 41 kmpl मायलेज; पहा संपूर्ण ऑफर
Royal Enfield Classic 350 : देशात सध्या क्रुझर बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे. तसेच या क्रुझर बाईकच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. तरीही अनेक बाईकप्रेमी आपली आवडती बाईक खरेदी करत आहेत. जर तुम्ही स्वस्तात बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आता 25 हजार रुपयांत Royal Enfield Classic 350 खरेदी करू … Read more